अ.न. | गावाने मिळवलेल्या पुरस्काराची नावे व त्याअंतर्गत राबवलेली कामे |
१ |
निर्मलग्राम पुरस्कार
प्रत्येक घरामध्ये शौचालय व्यवस्था, शाळा , अंगणवाड्या यामध्ये मुला-मुलीना वेगवेगळे शौचालय, सांडपाण्याचा निचरा व्यवस्थापन, गावाची स्वच्छता, घर तेथे शौचालय. सन २००७ ला महामहीम राष्ट्रपती यांचे हस्ते पुरस्कार |
२ |
महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार
गावातील सर्व महसुली, दिवाणी, फौजदारी तंटे गावस्थरावर मिटवणे. गावातील समाज व्यवस्था स्थिर व शांततामय टिकवण्यासाठी सर्व सण साजरे करणे, व्यसन मुक्त गाव करणे, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देणे, गावातील सहकारी संस्था ची निवडणूक बिनविरोध करणे. सन २०११-१२ ला हा पुरस्कार मिळाला |
३ | संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धा तालुका स्तर प्रथम |
४ |
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता
अभियान स्पर्धा जिल्हा स्तर द्वितीय पाणी व्यवस्थापन , शौचालय व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, प्राथमिक आरोग्य विषयक माहिती पुरवणे, स्वच्छता संदेश, शाळा अंगणवाडी स्वच्छता व गुणवत्ता सुधारणे , सुशोभिकरण |
५ | सावित्रीबाई फुले स्वच्छ अंगणवाडी स्पर्धा जिल्हा स्तर प्रथमस्वच्छतागृहाची सोय, लहान मुलांची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय,सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, पालकांच्या घरी शौचालयाचे प्रमाण, अंगणवाडी कार्यकर्तीचा स्वच्छता अभियानात सहभाग, लोकसहभाग, इमारत सजावट, महिअला मंडळ बालक गटाचा सहभाग, राबावनेत आलेले विविध कार्यक्रम, मुलांची वर्गवारी, माता/ गरोदर माता यांना आहार वाटप |
६ |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक एकता पुरस्कार पुणे विभागीय स्तर प्रथम संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानातर्गत गावातील सर्व जातीधर्मामध्ये जातीय तेढ न निर्माण होता सार्वजनिक एकता शाबित राखणे, अस्पृश्यता निवारण, जातीय दंगली न होऊ देणे, सर्व सण एकत्रित साजरे करणे |
७ |
साने गुरुजी स्वच्छ सुंदर प्राथमिक शाळा पुणे विभागीय स्तर प्रथम
शौचालय व्यवस्था, मुतारी/शौचालय पाण्याची व्यवस्था, घनकचरा व्यवस्था, शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय, सांडपाणी व्यवस्था, गळती व आरोग्य तपासणी, शालेय पोषक आहार, शालेय मुलांची स्वच्छता, स्वच्छतादूत उपक्रम, शालेय समूह सहभाग, |
८ |
पर्यावरण संतुलित ग्रामयोजना प्रथम वर्ष पात्र सर्व ग्रामस्थाकडून कमीतकमी ६०% कर वसुली करणे, लोक्संख्याप्रमानात झाडे लावणे, कचरा याचे व्यवस्थापन करणे, लोकांना प्रबोधन करणे, झाडाची काळजी घेणे, प्लास्टिक व बंदी घालणे |
९ |
ऊस पाचट अभियान पुरस्कार तालुका स्तर तृतीय क्रमांक शेतीतील शिल्लक पाचट न जाळता जमिनीमध्ये ठेऊन त्याचे खत निर्माण करणे, पर्यवान विषयक जनजागृती करणे' |
१० |
गौरव ग्रामसभा(आदर्श ग्रामसभा) स्पर्धा तालुका स्तर प्रथम सर्व ग्रामसभांना ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती, ग्रामसभेमध्ये अनुसूचित जाती, मागासवर्गीय व महिलांची उपस्थिती, पुरुष ग्रमसभेपुर्वी महिलांची ग्रामसभा |
११ |
व्यसनमुक्त गाव पुरस्कार गावातील सर्व दारू व्यवसाय बंद करणे , दारू व इतर व्यसानाधीन लोकांना प्रबोधन करणे व त्यापासून दूर करणे, गावामध्ये शांतता व सलोखा टिकवणे |