१) नाव – श्री. शेखर कलगोंडा पाटील
                              विद्यमान सदस्य व माजी सरपंच, ग्रामपंचायत धरणगुत्ती
२) पत्ता – मु.पो. धरणगुत्ती, ता.शिरोळ, जि. कोल्हापूर
३) फोन नं. – घर –(०२३२२) २२६३४०,२३५२९६, मो.नं. ९४२३८४१४१८.




१)   पक्षाच्या माध्यमातून मिळालेली पदे व कालावधी –

अ.न. पद पक्ष/शासकीय ,निमशासकीय संस्था मंडळ कालावधी
१) सरपंच ग्रामपंचायत, धरणगुत्ती २०१०-२०१५
२)   संचालक श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना मर्या. शिरोळ २००९ पासून पुढे
३) संस्थापक चेअरमन धरणगुत्ती विविध कार्यकारी विकास सेवा संस्था मर्या. धरणगुत्ती  .१९९२-पासून पुढे
४) अध्यक्ष शिरोळ तालुका युवक कॉंग्रेस (आय) २०००-०४
५) उपसरपंच ग्रामपंचायत, धरणगुत्ती १९९५-२०००
६) सदस्य  ग्रामपंचायत ग्रामपंचायत, धरणगुत्ती २०००-२००५
७) सदस्य ग्रामपंचायत ग्रामपंचायत, धरणगुत्ती २००५-२०१०
८) सदस्य ग्रामपंचायत ग्रामपंचायत, धरणगुत्ती २०१५ पासून पुढे
९) विशेष कार्यकारी अधिकारी    २००२-२००७
१०)  सल्लागार महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, विभागीय ग्रामीण कार्यालय, जयसिंगपूर. २००२-२००५
११)  संस्थापक/ माजी संचालक गजानन तालुका बिगर शेती पतसंस्था मर्या. शिरढोण  १९९८-२००५
१२) तज्ञ संचालक शिरोळ तालुका कुक्कुटपालन व दुग्ध व्यावसायीक सह. संस्था  २००४ पासून पुढे
१३) संस्थापक चेअरमन गजानन सह.दुग्ध व्यावसायीक संस्था, मर्या. धरणगुत्ती १९९५-२००४
१४) संस्थापक चेअरमन बिरदेव सह.शेळी, मेंढी संस्था मर्या. धरणगुत्ती २०००-२००७
१५)  संस्थापक, चेअरमन श्री महालक्ष्मी मिरची खरेदी-विक्री संस्था मर्या. धरणगुत्ती २००२-२००७
१६) संस्थापक  अध्यक्ष नेहरू युवा ग्रुप (रजिस्टर), धरणगुत्ती २०००-२००७

 

विशेष सामाजिक कार्य

 

१)     २००५-०६ मध्ये आलेल्या महाप्रलान्कारी पूर परस्तिथी मध्ये उल्लेखनिय काम केलेबद्दल  शासनाच्या आपत्कालीन व्यवस्थापण कडून प्रशस्तीपत्र.

२)    २००६-०७ मध्ये ग्राम् स्वच्छता अभियानात निर्मल ग्राम् पुरस्कार भारताचे तत्कालीन राष्ट्रपती महामहीम ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते मिळाला

३)    २००९-१० साली आदर्श ग्राम सभा घेतले बद्दल शासनाचा गौरव ग्राम सभा पुरस्कार ग्रामविकास मंत्री नामदार जयंत पाटील यांच्या हस्ते प्राप्त झाला

४)   २०१०-११ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानांतर्गत गावातील तंटे गावपातळीवरच मिटवून गावास तंटामुक्त पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर शासनाचा व्यसनमुक्त गाव पुरस्कार प्राप्त झाला असून गाव व्यसनमुक्त ठेवण्यात आज अखेर सातत्य ठेवण्यात यश मिळवले आहे

५)   २०११-१२ यावर्षात महाराष्ट्र शासन/कृषिविकास परिषद / जिल्हापरिषद कोल्हापूर यांच्या वतीनेघेण्यात आलेल्या उस पाचट अभियान तालुका स्तरावरील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त.

६)    पंचगंगा नदीच्या दुषित पाण्यामुळे उद्भवलेल्या ग्यास्ट्रोच्या वेळी धरणगुत्ती व नांदणी कार्यक्षेत्रातील ग्यास्ट्रो झालेल्या रुग्णांची शासनाच्या माध्यमातून सुविधा मिळवून देण्यासाठी अग्रक्रमाने सहभाग.

७)   महापुराच्या कालावधीत पूरग्रस्तांना लोकवर्गणीच्या माध्यमातून अन्न दान वस्त्र दान व तात्पुरती निवासाची सोय करून एकून ११०० पूरग्रस्तांना सलग १८ दिवस सहकार्य

८)    २००६-०७ या कालावधीत शासनाने ठरविलेल्या योजनेस अनुसरून हागणदारी मुक्त गाव करण्यासाठी सध्य स्तिथीत विविध बँक, संस्था यांचे आर्थसहाय्य घेवून ७०० कुटुंबांना शोचालायाची उभारणी करण्यास सहकार्य 

९)    धरणगुत्ती कार्यक्षेत्रातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून शुद्ध पाणी , गटर्स्स ची उभारणी औषध फवारणी, दारिद्र्य रेषेखालील लोकांचे रेशनकार्ड, अंतर्गत रस्ते, दिवाबत्तीची सोय, गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके व गणवेश वाटप, व्यसनमुक्ती, अक्षय प्रकाश योजना इ. प्रकारचे यशस्वी उपक्रम राबविण्यासाठी आग्रक्रमाणे पुढाकार .

१०) पर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामयोजनेमध्ये प्रथम वर्षासाठी पात्र

११)  व्यसनमुक्ती साठी महाराष्ट्र राज्य शासनेची प्रशस्तीपत्र व त्यामध्ये आज अखेर  सातत्य.

१२)  कुपोषण मुक्त, लेक वाचवा साठी विशेष प्रयत्न.

१३)  यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी  वर्ष विविध कार्यक्रम साजरे करून घेतले. 

 

 

इतर विकास कामे

१)     १९९४ श्रमदानातून गाव नदी पाणवठा पूर्ण

२)    १९९४ पासून आजपर्यंत धरणगुत्ती गावात संपूर्णपणे दारूबंदीचा यशस्वी उपक्रम.

३)    १९९३-९४ जयसिंगपूर-धरणगुत्ती डांबरीकारण रस्त्यासाठी आंदोलन व उपोषणातून रस्ता मंजूर करून घेतला

४)   १९९६-९७ साली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हापरिषद कोल्हापूर यांच्या माध्यमातून शासकीय अनुदानातून रक्कम रुपये ७ लाख मंजूर करून घेवून दारिद्र्य रेषेखालील बेकारांना स्वयं रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रशस्थ दहा दुकान गळयाची उभारणी

५)   धनगर समाजाच्या उन्नतीसाठी म्हणून खासदार फंडातून ४ लाख व आमदार फंडातून २ लाख आणि जिल्हा राखीव निधीमधून २ लाख व लोकवर्गणीच्या माध्यमातून ४ लाख अशी एकून १४ लाखाचे भव्य सांस्कृतिक धनगर समाजाची इमारत उभी केली.

६)    आमदार फंडातून पोवार नरडे मळा येथे सांस्कृतिक भावनाची उभारणी २.५० लाख

७)   ग्रामपंचायत उपसरपंच /सदस्य असताना ग्रामपंचायत इमारतीच्या उभारणीसाठी सातत्याने शासकीय पाठपुरावा करून रुपये ७.५० लाख मंजूर करून घेने साठी प्रयत्न

८)    चर्मकार समाज मंदिरासाठी आमदार फंडातून सभागृहाची उभारणी २.५० लाख

९)    जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्यामाध्यमातून दारिद्र्य रेषेखालील डेअरी च्या सभासदांना शासणाच्या वतीने अनुदान मिळवीन देण्यासाठी सर्त्याने प्रयत्नशील राहून २ लाख रुपये मिळवून देवून इमारतीची उभारणी

१०) १९९५-२००० या कालावधीत जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडून पंचगंगा नदीत वापरली जाणारी होडी (नाव) मिळवण्यासाठी प्रयत्न  

११)  १९९५-२०१२  पर्यंत प्राथमिक शिक्षणाची गरज ओळखून शिक्षण विभाग  जिल्हा परिषद यांच्याकडून सर्व शिक्षा अभियानांतर्गत एकून ७ खोल्यांची उभारणी रक्कम रुपये १०.७५ लाख

१२)    महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांच्याकडून धरणगुत्ती ८ कि.मी. कार्यक्षेत्रात विद्युत दिव्यांची सोय करण्यासाठी यशस्वी प्रयत्न

१३)   राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत फिल्टर हाउस सह उर्वरित  पिण्याच्या पाण्याची योजना २ कोटी ४७ लाख.

१४)   शासनाकडून व ग्रामपंचायतीच्या अनुदानातून स्मशान शेड बांधणे ७५ हजार

१५)   भारत निर्माण योजने अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना ७५ लाख

१६)  ग्रामदैवत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात भक्तनिवास बांधकाम २१ लाख.

१७)     मा. आमदार डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून विविध विकास कामे ११ लाख

१८)     धरणगुत्ती –जयसिंगपूर ग्रामीण मार्ग क्र. ९ जिल्हा वार्षिक नियोजनाअंतर्गत खडीकरण, डांबरीकरण व रुंदीकरण १३ लाख.

१९)  जिल्हा परिषद विशेष घटक योजनेंतर्गत पिण्याच्या पाण्याचे अंतर्गत पाईपलाईन विशेष घटक योजनेअंतर्गत लक्ष्मीनगर येथे साकव पूल २० लाख.

२०)     ग्रामपंचायत  फंडातून पडियार वस्ती व धनगर वस्ती मध्ये कॉंक्रीटकरण करणे ६ लाख

२१)      पंचायत समिती १३ व वित्त आयोगातून व ग्रामपंचायत फंडातून स्मशान भूमी कडे जाणारा कॉंक्रीटकरण करणे ४ लाख.

२२)     तंटामुक्त व पर्यावरण अभियानांतर्गत या बक्षीस रकमेतून RCC गटर्स करणे ५ लाख

२३)     जयप्रकाश सोसायटी मध्ये आंगणवाडी इमारत बांधणे ४.५० लाख

२४)      मा. आमदार डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून जयप्रकाश सोसायटी व विभूते सोसायटी मध्ये अंतर्गत रस्ते खडीकरण डांबरीकारण करणे १० लाख.

            

२५)      तंटामुक्त अभियानांतर्गत या बक्षीस रकमेतून ग्रामपंचायत इमारत दुसरा मजला शुशोभीकरण करणे २.५० लाख

२६)       हनुमान मंदिर शुशोभीकरण करणे १ लाख (नरदे–लंगरे)

२७)      बिरदेव मंदिरास कॉंक्रीटकरण करणे २.५० लाख.

२८)      रस्त्याकडील दोन्ही कडील बाजूस चार खुदाई करणे. ५० हजार

२९)       माळभागामध्ये सर्व शिक्षा अभियानांतर्गत २ शाळा खोल्या इमारत बांधणे ७.२० लाख

३०)       माळभागामध्ये सर्व शिक्षा अभियानांतर्गत किचन शेड बांधणे १ लाख

३१)       जनसुविधा अंतर्गत लिंगायत स्मशान भूमी मध्ये बैठक व्यवस्था करणे.

३२)      ग्रामपंचायत फंडातून अंतर्गत रस्ते कॉंक्रीटकरण ४ लाख

३३)      रजपूत गल्लीमध्ये रस्ते कॉंक्रीटकरण करणे २ लाख

३४)     १३ वा वित्त आयोगातून कॉंक्रीटकरण करणे. २ लाख

३५)     पडियार समाज हाल ला पत्राम शेड मारणे. १ लाख

३६)     १३ वा वित्त आयोगातून कॉंक्रीटकरण करणे. २ लाख (गावभाग)

 

आजपर्यंत पक्षाच्या माध्यमातून केलेली सार्वजनिक, शैक्षणिक, सांस्कृतिक , सामाजिक क्रीडा कार्ये ­–

१)     भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या तालुक्यातील मजबूत बांधणीसाठी सन २००० -२००४ पर्यंत युवक कॉंग्रेस तालुका अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली

२)    त्यानंतर सत्वर तालुक्याची कार्यकारणी जाहीर करून विभाग निहाय शाखा स्थापनेबाबत पुढाकार घेवून पक्ष्याच्या बांधणीसाठी जबाबदारी निश्चित करून दिली.

३)    दिलेल्या जबाबदारीस अनुसरून पक्षाचे अनेक मेळावे फादर कॉंग्रेस पदाधिका-यांच्या माध्यमातून मार्गदर्शनासाठी शिबिरांचे आयोजन

४)   जयसिंगपूर येथे दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर व अति जिल्हा न्यायाधीश होणेसाठी दिनांक २४/०८/२००१ रोजी मा. विलासरावजी देशमुखसो, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांना निवेदन सादर

५)   या आगोदर झालेल्या ३ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये पक्षाने सोपविलेल्या उमेदवारास नैतिक जबाबदारी स्वीकारून विजयी करण्यासाठी व पक्ष मजबूत करण्यासाठी रात्रीचा दिवस करून विजयश्री खेचून आणण्यास पुढाकार.

६)    दि.११/०६/२००१ रोजी शिरोळ येथे ग्रामीण रुग्णालय सुरु करणेबाबत मा. आरोग्यमंत्री,  महाराष्ट्र राज्य, यांना निवेदन सादर.

७)   शिरोळ तालुक्यातील वीज ग्राहकांना अन्यायीवाढीव वीज बिल व अतिरिक्त सुरक्षा आकारणी रद्द होणेबाबत रास्तारोको, उपोषण, गावबंद, यासारखी तीव्र आंदोलने करून नागरिकांना भेडसावणारा प्रश्न सोडविणेसाठी प्रयत्न.

८)    वाढीव घरफाळा आकारणी रद्द होणेबाबत दि. ०२/०१/२००१ रोजी १ दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य, यांना निवेदन सादर

९)    जयसिंगपूर नगरपरिषद हद्दीतील झोपडपट्टी धारकांना कायमस्वरूपी जागा मिळावी व झोपडपट्टी हलवली जाणार नाही याबाबत साम्भाडीत खात्याच्या मंत्र्यांना दि.०६/११/२००० रोजी निवेदन पाठवून झोपडपट्टी हलविणेबाबतचा प्रश्न स्थगित ठेवनेसाठी प्रयत्नशील.

१०) राजीव गांधी सद्भभावना दौड मध्ये भाग घेनेसाठी पक्षाच्या माध्यमातून अनेक पक्ष्य सदस्यांचा सहभाग.

११) दि. १ सप्टेंबर २००३ ते १५ ऑक्टोबर २००३ या कालावधीत तहसीलदार कार्यालय शिरोळ येथे केंद्र सरकारच्या विरोधात निषेधात्मक धरणे धरण्याबाबत कार्यक्रमात सहभाग. त्याचप्रमाणे २२ सप्टेंबर २००३  रोजी रेल रोको आंदोलनात सहभाग व ३० सप्टेंबर २००३ रोजी रस्ता रोको आंदोलनात सहभाग.

१२) सन २००१ मध्ये केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात संरक्षण खात्यातील भ्रष्टाचार व तहलका डॉट काम याबाबत पक्ष्याच्या वतीने सरकार बरखास्त करण्याच्या आणि आंदोलन करण्यात पुढाकार

image

पारितोषिके...

image

विकासकामे...

image

नाविन्यपूर्ण उपक्रम...

image

धार्मिक स्थळे...