पारितोषिके
शासनाकडून मिळवलेले पारितोषिके
आजपर्यंत
नेत्रदान संकल्प सन्मानपत्र
२०१३
उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष व्यक्ती पुरस्कार
२०१३
आदर्श समाज सेवक पुरस्कार – श्री शेखर पाटील मा. सरपंच
२०११
पर्यावरण संतुलित ग्रामयोजना प्रथम वर्ष पात्र
२०११-१२
साने गुरुजी स्वच्छ सुंदर प्राथमिक शाळा पुणे विभागीय स्तर प्रथम
२०११ – १२
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक एकता ग्रामपंचायत पुरस्कार पुणे विभाग प्रथम
२०११-१२
सावित्रीबाई फुले स्वच्छ सुंदर अंगणवाडी पुरस्कार जिल्ह्यात प्रथम
२०११ – १२
संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार जिल्ह्यात द्वितीय
२०११-१२
आपत्ती व्यवस्थापन अभियान पुरस्कार
२००५-०६
ऊस पाचट व्यवस्थापन अभियान सन्मानपत्र तृतीय क्रमांक
२०११-१२
व्यसन मुक्त गाव पुरस्कार
१९८६-८७
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता आभियान २०११-१२ तालुका स्तरीय प्रथम क्रमांक
२०११ – १२
निर्मल ग्राम पुरस्कार
२००६-०७
आदर्श ग्राम सभा
२०११-१२