| अ.नं | नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे तपशील | १ | अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त प्रत्येक वर्षी धरणगुत्ती गावातील कर्तबगार महिलांचे सत्कार करण्यात येत आहे | | २ | वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त प्रत्येक वर्षी धरणगुत्ती गावातील प्रगतशील शेतकऱ्यांचे प्रत्येक वर्षी सत्कार करण्यात येत आहे | | ३ | १० वी व १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक वर्षी सत्कार करण्यात येते | | ४ | डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त प्रत्येक वर्षी गावातील सर्व आजी माजी शिक्षक व अंगणवाडी सेविका आरोग्य विभाग असे लोकांचे सत्कार करण्यात आलेले येते | | ५ | कारगिल दिवस दिना निमित्त प्रत्येक वर्षी धरणगुत्ती गावातील असणारे आजी माजी सैनिक यांचे सत्कार करण्यात येत आहे | | ६ | मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जन्मदिनी प्रत्येक वर्षी गावातील सर्व अभियंत्यांचे सत्कार करण्यात येत आहे | | ७ | पर्यावरण पूरक गणेशोत्सव उत्सव सण साजरे करणारे गणेश मंडळ यांचे प्रत्येक वर्षी स्पर्धा घेण्यात येते | | ८ | सावित्री बाई फुले जयंती निमित्त उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला शिक्षक यांचे प्रत्येक वर्षी सत्कार करण्यात येत आहे | | ९ | बाळशास्त्री जांभेकर जयंती निमित्त प्रत्येक वर्षी पत्रकारितेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकार यांचे सत्कार करण्यात येते | | १० | ग्रामपंचायत धरणगुत्ती कडील पाणी पुरवठा फिल्टर हाउस या ठिकाणी […]
प्रमुख प्रकल्प आणि उपक्रम विकासाची दिशा आणि पारदर्शक प्रशासनाची निशाणी !
१. 🏗️ या विभागात ग्रामपंचायतीने केलेल्या विविध कामकाजाची सविस्तर माहिती दिली आहे.
२. 📋 प्रत्येक प्रकल्पाची प्रगती, मंजुरी व कामांचा तपशील येथे पाहू शकता.
३. 💡 कामकाजातील पारदर्शकता आणि जबाबदारी टिकवण्यासाठी ही माहिती उपयुक्त आहे.
४. 👥 नागरिकांना गावाच्या विकासातील प्रत्येक टप्प्याची जाण ठेवता यावी हा उद्देश आहे.
नावीन्यपूर्ण राबवलेले उपक्रम
कामाची स्तिथी : पूर्ण झालेली कामे
ग्रामपंचायत धरणगुती हद्दीमधील सौर कृषी पंप शेतकरी यादी
कामाची स्तिथी : पूर्ण झालेली कामे
शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजना सुरू केली आहे。या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ १०% रक्कम भरून ३, ५ किंवा ७.५ अश्वशक्ती (HP) क्षमतेचे सौर पंप दिले जातात。 १. योजनेचे मुख्य फायदे: दिवसा वीज: सौर ऊर्जेमुळे रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरण्याच्या त्रासातून सुटका होते आणि दिवसा अखंड वीज मिळते。वीज बिल माफी: सौर पंपासाठी नियमित विजेची गरज नसल्याने विजेच्या बिलाचा कोणताही भार पडत नाही २. शेतकऱ्यांचा हिस्सा (अनुदान): सर्वसाधारण प्रवर्ग: एकूण किमतीच्या केवळ १०% रक्कम भरावी लागते。अनुसूचित जाती/जमाती प्रवर्ग: एकूण किमतीच्या केवळ ५% रक्कम भरावी लागते。उर्वरित ९०% ते ९५% रक्कम राज्य व केंद्र सरकारद्वारे अनुदान (Subsidy) म्हणून दिली जाते ३. जमिनीनुसार पंपाची पात्रता:२.५ एकरपर्यंत: ३ HP चा सौर पंप२.५ ते ५ एकरपर्यंत: ५ HP चा सौर पंप५ एकरपेक्षा जास्त: ७.५ HP चा सौर पंप ग्रामपंचायत धरणगुती हद्दीमधील सौर कृषी पंप शेतकरी यादी अ. नं शेतकऱ्यांचे नाव ठिकाण १ अशोक बाबु लंगरे लंगरे मळा २ प्रशांत सुरेश लंगरे लंगरे मळा ३ शिवगोंडा आण्णा पाटील लंगरे मळा ४ भास्कर सिताराम शिंदे गट नं. २११ ५ रमेश कलगोंडा पाटील सेवेकरी मळा ६ संजय दत्तात्रय पाटील गट नं. २११ ७ शंकर बाबु जगताप जगताप टेक ८ सुनील आण्णा निटवे नदरे पोवार मळा ९ विजय आण्णा निटवे […]
गावातील सर्व शासकीय इमारतीवर सौर ऊर्जा प्रकल्प योजना
कामाची स्तिथी : पूर्ण झालेली कामे
सौर ऊर्जा प्रकल्प योजना म्हणजे सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण करून विजेची बचत करणे आणि अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवणे होय. यासाठी केंद्र व राज्य सरकारद्वारे घरगुती वापरासाठी (रूफटॉप सोलर) आणि कृषी क्षेत्रासाठी विविध सबसिडी (अनुदान) योजना राबवल्या जातात。महत्त्वाच्या सरकारी योजनांची माहिती खालीलप्रमाणे आहे:१. प्रधानमंत्री सूर्य घर – मोफत वीज योजना उद्दिष्ट : घरांच्या छतावर सोलर पॅनेल (Rooftop Solar) बसवून दरमहा मोफत वीज पुरवणे.अनुदान: या योजनेअंतर्गत केंद्राकडून १ किलोवॅट ते ३ किलोवॅट क्षमतेच्या सोलर पॅनेलसाठी ₹७८,००० पर्यंतचे मोठे अनुदान मिळते.अधिकृत वेबसाईट: अधिक माहिती व नोंदणीसाठी पीएम सूर्य घर पोर्टलला भेट द्या सौर प्रकल्पाचे मुख्य फायदे:वीज बिलामध्ये दरमहा प्रचंड बचत होते.सौर ऊर्जेमुळे प्रदूषण होत नाही आणि पर्यावरण संवर्धनास मदत होते.एकदाच गुंतवणूक (Investment) करावी लागते आणि सोलर पॅनेलचे आयुष्य सुमारे २५ वर्षे असते.वीज निर्मितीसाठी महाऊर्जा (MEDA) द्वारे तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य केले जाते ग्रामपंचायत धरणगुती कडील असलेल्या सर्व शासकीय इमारतीवर सौर ऊर्जा प्रकल्प बाबतची माहिती अ.नं शासकीय इमारतीचे नाव कि.वॅट १ ग्रामपंचायत कडील फिल्टर हाऊस ५० KW २ ग्रामपंचायत कार्यालय इमारत ३ KW ३ ऑन ग्रिड सोलर ऊर्जा प्रकल्प : जीवन शिक्षक विद्या मंदिर धरणगुती ५ KW ४ ऑन ग्रिड सोलर ऊर्जा प्रकल्प : विद्या मंदिर मठभाग धरणगुती ३ KW ५ ऑन ग्रिड सोलर ऊर्जा प्रकल्प : सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्या मंदिर धरणगुती […]