| अ.नं | नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे तपशील
| १ | अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त प्रत्येक वर्षी धरणगुत्ती गावातील कर्तबगार महिलांचे सत्कार करण्यात येत आहे |
| २ | वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त प्रत्येक वर्षी धरणगुत्ती गावातील प्रगतशील शेतकऱ्यांचे प्रत्येक वर्षी सत्कार करण्यात येत आहे |
| ३ | १० वी व १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक वर्षी सत्कार करण्यात येते |
| ४ | डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त प्रत्येक वर्षी गावातील सर्व आजी माजी शिक्षक व अंगणवाडी सेविका आरोग्य विभाग असे लोकांचे सत्कार करण्यात आलेले येते |
| ५ | कारगिल दिवस दिना निमित्त प्रत्येक वर्षी धरणगुत्ती गावातील असणारे आजी माजी सैनिक यांचे सत्कार करण्यात येत आहे |
| ६ | मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जन्मदिनी प्रत्येक वर्षी गावातील सर्व अभियंत्यांचे सत्कार करण्यात येत आहे |
| ७ | पर्यावरण पूरक गणेशोत्सव उत्सव सण साजरे करणारे गणेश मंडळ यांचे प्रत्येक वर्षी स्पर्धा घेण्यात येते |
| ८ | सावित्री बाई फुले जयंती निमित्त उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला शिक्षक यांचे प्रत्येक वर्षी सत्कार करण्यात येत आहे |
| ९ | बाळशास्त्री जांभेकर जयंती निमित्त प्रत्येक वर्षी पत्रकारितेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकार यांचे सत्कार करण्यात येते |
| १० | ग्रामपंचायत धरणगुत्ती कडील पाणी पुरवठा फिल्टर हाउस या ठिकाणी ५० kw व गावातील सर्व शासकीय इमारती व गावातील सर्व समाज मंदिर इमारती वर ५० kw क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यात आलेले आहे व ते पूर्ण क्षमतेने सुरू आहे |
| ११ | ग्रामपंचायत धरणगुत्ती ने गावामध्ये ग्रामपंचायत मालकीच्या मोकळ्या जागेमध्ये ९ ठिकाणी हरित क्षेत्र व प्रशस्त गार्डन विकसित केले आहे |
नावीन्यपूर्ण राबवलेले उपक्रम
पूर्ण झालेली कामे
सविस्तर माहिती
फोटो स्वरूप दाखवणारे फोटो
- ????????????????????????????????????
- ????????????????????????????????????
- ????????????????????????????????????















