![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() विकासकामे |
||
अ.न. | कामाचे नाव | सन |
तंटामुक्त | ||
१ | मौजे धरणगुत्ती ग्रा.पं. कार्यालयात फरशी बसविणे | ११/१२ |
२ | मौजे धरणगुत्ती ग्रा.पं. कार्यालय दुरुस्ती करणे | ११/१२ |
३ | मौजे धरणगुत्ती येथे चर खुदाई करून निघालेले मटेरीयल वाहतूक करून दूर टाकणे | १२/१३ |
४ | मौजे धरणगुत्ती येथे आर.सी.सी. गटर बांधणे | १२/१३ |
पर्यावरण | ||
१ | मौजे धरणगुत्ती आर.सी.सी.गटर बांधणे | १२/१३ |
२ | मौजे सुरेश पाटील ते प्रकाश कोळी रमेश पाटील ते धोंडीराम केरीपाळे शिवाजी माने ते सुरेश माने घरापर्यंत आर.सी.सी गटर बांधणे | १३/१४ |
१३ वा वित्त आयोग | ||
१ | मौजे धरणगुत्ती येथील जयप्रकाश हौ. सो. येथील आर.सी.सी.गटर बांधणे | १०/११ |
२ | मौजे धरणगुत्ती येथील विभुते हौ. सोसायटीयेथे आर.सी.सी. गटर करणे | १०/११ |
३ | मौजे धरणगुत्ती येथील आप्पासो नागु आरगे ते रामा मिसाळ कॉक्रेट रस्ता | ११/१२ |
४ | मौजे धरणगुत्ती येथील स्मशान भूमीकडे जाणारा रस्ता कॉक्रिटिकरण करणे | १२/१३ |
५ | विद्यामंदिर माळाभाग धरणगुत्ती येथील शाळेचे दोन खोल्यांचे बांधकाम | |
६ | लिंगायत स्मशान भूमीमध्ये बैठक व्यवस्था | |
७ | मौजे धरणगुत्ती येथे आ . आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटीलसाहेब यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्हा विकास निधी पर्यटन स्थळ अंतर्गत लक्ष्मी देवालयासमोर भक्त निवास बांधणे | |
८ | मौजे धरणगुत्ती येथे आ . आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटीलसाहेब यांच्या विशेष स्थानिक विकास निधीतून आर.सी.सी. रस्ते करणे | |
९ | मौजे धरणगुत्ती येथे आ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटीलसाहेब यांच्या विशेष स्थानिक विकास निधीतून खडीकरण व डांबरीकरण व आर. सी. सी. रस्ते करणे | |
१० | मौजे धरणगुत्ती येथे आ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटीलसाहेब यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्हा वार्षिक नियोजना अंतर्गत खडीकरण व डांबरीकरण करणे | |
११ | जिल्हापरिषद विशेष घटक योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याचे अंतर्गत पाईलाइन करणे गट नं. २१५ व १९० पडियार वस्तीशेजारी सांस्कृतिक पत्रा शेड करणे. | |
१२ | गावातील दलित वस्तीमध्ये रस्ते कॉक्रिटीकरण करणे | |
१३ | गावभागातील पिण्याच्या पाण्याची टाकी दुरुस्ती करणे | |
१४ | ग्रामपंचायत कार्यालयास संगणक व प्रिंटर मा. आ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटीलसाहेब यांच्या स्थानीक विकास निधीतून प्रदान | |
१५ | भारत निर्माण योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजना | |
१६ | मौजे धरणगुत्ती येथील समाज कल्याण योजनेअंतर्गत साकव-लक्ष्मीनगर | |
१७ | मौजे धरणगुत्ती येथील लक्ष्मीनगर येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्ते करणे | |
१८ | राष्ट्रीय पेयजल अंतर्गत फिल्टरसह उर्वरित पिण्याचे पाणी योजना | |