Skip to content
maha-logo
महाराष्ट्र शासन
Menu
Menu

ग्रामपंचायत वेबसाइट

  1. सरकारी जीआर / अधिपत्रकानुसार वेबसाईट

    1. सरकारी जीआर मध्ये मेंशन केलेली सर्व पाने व मुद्दे याच्यामध्ये उपलब्ध आहेत
    2. ज्या सिक्वेन्स मध्ये पाने जीआर मध्ये मेंशन केलेली आहेत त्याच सिक्वेन्स मध्ये आपण आपल्या वेबसाईट वरती ऍड केलेले आहेत
    3. जीआर मध्ये मेंशन केलेले सर्व मुद्दे आपण स्ट्रिकली फॉलो केले आहेत. एकही मुद्दा आपण सोडलेला नाहीये.
    4. त्यामुळेच ही वेबसाईट सर्व ग्रामपंचायतींना योग्य पद्धतीने लागू पडते
  2. एकूण 128 पाने

    1. आपल्या वेबसाईट वरती एकूण 128 पाने आहेत.
    2. सर्वच्या सर्व पानेडायनामिक आहेत
  3. माहिती ऑलरेडीच भरलेली आहे

    1. सर्व ग्रामपंचायत त्यांना लागू पडणारी अशी जी काही कॉमन इन्फॉर्मेशन आहे ती आपण याच्यामध्ये ऑलरेडीच भरून ठेवलेले आहे जेणेकरून प्रत्येक ग्रामपंचायतीला ती भरावी लागणार नाही. उदा . योजना, भूमिका आणि जबाबदऱ्या …
  4. फक्त दोन पानांवरती माहिती भरायची आहे

    1. तुम्हाला  फक्त वेबसाईटवरील दोन पेजेस भरले की त्यांची वेबसाईटपूर्ण होते. उदा संपर्क, सदस्य …
  5. ऑडिओ वेबसाईट

    1. ग्रामस्थांना वाचण्यापेक्षा ऐकणे कधीही बरे पडते त्याच्यासाठी ही वेबसाईट आम्ही ऑडिओ वेबसाईट मध्ये केलेली आहे
  6. व्हॉइस कमांड बेस्ड इनपुट

    1. तुम्हाला टाईप करायची अजिबात आवश्यकता नाही तुम्ही फक्त बोललात की सिस्टीम ऑटोमॅटिकली टाईप करेल
  7. कंटेंट तुमच्या सोयीनुसार कधीही चेंज करू शकता

    1. ही वेबसाईट डायनामिक आहे त्यामुळे तुम्ही तुमचा कंटेंट तुम्हाला जेव्हा योग्य वाटेल त्यावेळी तुम्ही केव्हाही चेंज करू शकता.
    2. याच्यासाठी कुठल्याही टेक्निकल नॉलेज ची गरज नाही. ज्याला मोबाईल वापरता येतो तो स्वतःची वेबसाईट मधले कंटेंट चेंज आणि ऍड करू शकतो
  8. रियल टाईम अपडेट्स

    1. तुम्ही ज्या क्षणाला चेंजेस करता त्याच क्षणाला ते कंटेंट इंटरनेट वरती लगेच दिसतात
  9. पंधरा मिनिटात तुमची वेबसाईट तयार होते

    1. या वेबसाईट साठी आम्ही एआय बेस्ड टेक्नॉलॉजी वापरलेले आहे त्याच्यामुळे एक वेबसाईट फक्त पंधरा मिनिटांमध्ये तयार होते
  10. एका दिवसात आम्ही शंभर वेबसाईट तयार करू शकतो

    1. आमची डायनॅमिक टेक्नॉलॉजी असल्यामुळे एका दिवसात आम्ही शंभर वेबसाईट डेटा एंट्री सह पूर्ण करू शकतो.
Skip to content