ग्रामपंचायत धरणगुती कडील असलेल्या सर्व शासकीय इमारतीवर सौर ऊर्जा प्रकल्प बाबतची माहिती
अ.नं शासकीय इमारतीचे नाव कि.वॅट
१ ग्रामपंचायत कडील फिल्टर हाऊस ५० KW
२ ग्रामपंचायत कार्यालय इमारत ३ KW
३ ऑन ग्रिड सोलर ऊर्जा प्रकल्प : जीवन शिक्षक विद्या मंदिर धरणगुती ५ KW
४ ऑन ग्रिड सोलर ऊर्जा प्रकल्प : विद्या मंदिर मठभाग धरणगुती ३ KW
५ ऑन ग्रिड सोलर ऊर्जा प्रकल्प : सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्या मंदिर धरणगुती ३ KW
६ ऑन ग्रिड सोलर ऊर्जा प्रकल्प : जयप्रकाश गार्डन ५ KW
७ ऑन ग्रिड सोलर ऊर्जा प्रकल्प : बिरदेव मंदिर ५ KW
८ ऑन ग्रिड सोलर ऊर्जा प्रकल्प : लक्ष्मी मंदिर ५ KW
९ ऑन ग्रिड सोलर ऊर्जा प्रकल्प : पंडितर खंडोबा मंदिर ५ KW
१० ऑन ग्रिड सोलर ऊर्जा प्रकल्प : गावभाग समाज मंदिर ३ KW
११ ऑन ग्रिड सोलर ऊर्जा प्रकल्प : लंगरे तळ सांस्कृतिक हॉल ३ KW
१२ ऑन ग्रिड सोलर ऊर्जा प्रकल्प : नदरे पोवार सांस्कृतिक हॉल ३ KW
१३ ऑन ग्रिड सोलर ऊर्जा प्रकल्प : लक्ष्मीनगर सांस्कृतिक हॉल ३ KW