ग्रामपंचायत धरणगुती हद्दीमधील सौर कृषी पंप शेतकरी यादी अ. नं शेतकऱ्यांचे नाव ठिकाण १ अशोक बाबु लंगरे लंगरे मळा २ प्रशांत सुरेश लंगरे लंगरे मळा ३ शिवगोंडा आण्णा पाटील लंगरे मळा ४ भास्कर सिताराम शिंदे गट नं. २११ ५ रमेश कलगोंडा पाटील सेवेकरी मळा ६ संजय दत्तात्रय पाटील गट नं. २११ ७ शंकर बाबु जगताप जगताप टेक ८ सुनील आण्णा निटवे नदरे – पोवार मळा ९ विजय आण्णा निटवे नदरे – पोवार मळा १० रावसो बाळ छत्रे शिरोळ रोड ११ अक्षय रमेश पाटील सेवेकरी मळा १२ हिंदुराव दिनकरराव जाधव जाधव मळा १३ […]
प्रमुख प्रकल्प आणि उपक्रम विकासाची दिशा आणि पारदर्शक प्रशासनाची निशाणी !
१. 🏗️ या विभागात ग्रामपंचायतीने केलेल्या विविध कामकाजाची सविस्तर माहिती दिली आहे.
२. 📋 प्रत्येक प्रकल्पाची प्रगती, मंजुरी व कामांचा तपशील येथे पाहू शकता.
३. 💡 कामकाजातील पारदर्शकता आणि जबाबदारी टिकवण्यासाठी ही माहिती उपयुक्त आहे.
४. 👥 नागरिकांना गावाच्या विकासातील प्रत्येक टप्प्याची जाण ठेवता यावी हा उद्देश आहे.
ग्रामपंचायत धरणगुती हद्दीमधील सौर कृषी पंप शेतकरी यादी
कामाची स्तिथी : पूर्ण झालेली कामे
गावातील सर्व शासकीय इमारतीवर सौर ऊर्जा प्रकल्प योजना
कामाची स्तिथी : पूर्ण झालेली कामे
ग्रामपंचायत धरणगुती कडील असलेल्या सर्व शासकीय इमारतीवर सौर ऊर्जा प्रकल्प बाबतची माहिती अ.नं शासकीय इमारतीचे नाव कि.वॅट १ ग्रामपंचायत कडील फिल्टर हाऊस ५० KW २ ग्रामपंचायत कार्यालय इमारत ३ KW ३ ऑन ग्रिड सोलर ऊर्जा प्रकल्प : जीवन शिक्षक विद्या मंदिर धरणगुती ५ KW ४ ऑन ग्रिड सोलर ऊर्जा प्रकल्प : विद्या मंदिर मठभाग धरणगुती ३ […]